Madrasi Upama : आरोग्यासाठी पौष्टीक असलेला मद्रासी उपमा कसा बनवायचा माहितीये का?

Easy And Healthy Madrasi Upama Recipe : विशेष म्हणजे हा उपमा सांबार किंवा चटणी बरोबर खातात. तुमच्या आवडीनुसार फोडणीत कांदा, टोमॅटो बारीक चिरून घालायला हरकत नाही. हा उपमा कसा बनवायाचा पाहुयात.
Madrasi Upama
Madrasi Upama esakal
Updated on

Easy And Healthy Madrasi Upama Recipe :

साऊथ इंडियन पदार्थ म्हटलं की सर्वांना इडली, डोसा,उत्तपा,आंबोळी आठवते. कारण, प्रत्येकाच्या घरात आठवड्यातून एकदा हे पदार्थ बनतात. त्यामुळे लहान मुलांनाही हे पदार्थ आवडत असतात. पण एक विशिष्ट पद्धतीने बनवलेला उपमाही साऊथ इंडियन असू शकतो हे तुम्हाला माहितीये का?

Madrasi Upama
Breakfast Recipe: दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी सकाळी नाश्त्यात बनवा वाटाणा कोथिंबीर वडी, लगेच नोट करा रेसिपी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com