
Mooli Paratha Recipe: प्रत्येकाच्याच घरी एकच टेन्शन असतं "नाश्त्याला आज काय बनवायचं?" रोज रोज पोहे, उपमा खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे अनेक जण आलू पराठा, मेथी पराठा असे वेगवेगळे पदार्थ बनवत असतात. पण रविवार म्हटलं की, काहीतरी खास आणि नवीन खायचं मुलांना मनापासून वाटतं.