Protien Rich Soyabean Cutlet: वजन सांभाळायचंय? मग सकाळच्या नाश्त्यात खा हे प्रोटीनयुक्त सोयाबीन कटलेट

Protien Rich Soyabean Cutlet Recipe for Healthy Breakfast: वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, तर सकाळच्या नाश्त्यात प्रोटीनयुक्त आणि चविष्ट सोयाबीन-बेसन कटलेट नक्की करून पाहा.
Protien Rich Soyabean Cutlet Recipe

Protien Rich Soyabean Cutlet Recipe

sakal

Updated on

सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार असतो. चांगला आणि पौष्टिक नाश्ता केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते. त्यामुळे नाश्त्यात प्रोटीन, फायबर आणि इतर पोषक घटक असलेले पदार्थ खाणे गरजेचे आहे. अशा वेळी सोयाबीन-बेसन कटलेट हा चवदार आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतो. हा पदार्थ बनवायला सोपा असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com