
तुम्ही दक्षिण भारतात गेल्यानंतर भाताचे अनेक प्रकार खाल्ले असतील. त्यापैकी अनेक प्रकार हे आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक असतात. त्यापैकी एक असेलला पोपट भातही आपल्यासाठी पोषक आहे.
दक्षिण भारतात दहीभात भरपूर खाल्ला जातो. त्यामध्ये अनेक फळे कापून घालतात. द्राक्षे, डाळिंबाचे दाणे, किसलेले गाजर,सफरचंद इ, गोष्टी गार दहीभातात अप्रतिम लागतात. हा भात मुलांसाठीही फायद्याचा ठरतो. (Healthy Recipe)