Moong Dal Palak Idli Recipe: प्रोटीन आणि आयर्नचा भरपूर खजिना; नाश्त्यासाठी बनवा मऊ अन् स्पंजी 'मूग डाळ-पालक इडली'

Healthy Moong Dal Spinach Idli: प्रोटिन , आयर्न आणि फायबरने भरलेली मऊस्पंजी मूग डाळ-पालक इडली; हेल्दी नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय.
Moong Dal Palak Idli Recipe

Moong Dal Palak Idli Recipe

sakal

Updated on

Soft and Spongy Moong Dal Palak Idli Recipe: तुम्हालाही सकाळच्या नाश्त्यात काहीतरी चविष्ट, पोटभर आणि हेल्दी खायचं असेल, तर मूग डाळ-पालक इडली हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पारंपरिक इडलीला पौष्टिक ट्विस्ट देणारी ही रेसिपी प्रोटिन, फायबर आणि आयर्नने समृद्ध आहे. विशेष म्हणजे ही इडली अतिशय मऊ, स्पंजी आणि हलकी असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने करण्यासाठी ही झटपट तयार होणारी रेसिपी नक्की ट्राय करा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com