

Cheese Omelette Paratha
sakal
रविवार म्हणजे आराम, कुटुंबासोबतचा वेळ आणि काहीतरी खास खाण्याचा दिवस. दर आठवड्याला पोहे, उपमा किंवा सँडविच खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी घरच्यांसाठी बनवा चिझी ऑम्लेट पराठा. बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ, चीजने भरलेला आणि प्रोटीनयुक्त हा पराठा मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडेल. अवघ्या काही मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी रविवारचा नाश्ता अधिक स्वादिष्ट बनवेल.