

High Protein Peri Peri Pasta Recipe
sakal
पास्ता म्हटलं की डाएटमध्ये तो पूर्णपणे टाळावा असं तुम्हालाही वाटतंय? पण क्रीमी, मसालेदार पास्ता खायचा असेल आणि त्याच वेळी प्रोटीनचाही चांगला डोस हवा असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. पनीर आणि काजूच्या क्रीमी मिश्रणातून तयार होणारा हा हाय-प्रोटीन पेरी पेरी पास्ता चवीला भन्नाट तर आहेच, शिवाय नेहमीच्या पास्त्यापेक्षा थोडा हेल्दी ट्विस्ट देतो. मग चला, झटपट तयार होणारी ही रेसिपी पाहूया!