

Dahi-Paneer Kebab
sakal
सकाळचा नाश्ता पोटभरीचा आणि पौष्टिक असावा, असं नेहमीच सांगितलं जातं. पण रोज पोहे, उपमा, इडली किंवा पराठे खाऊन कंटाळा आला असेल, तर काहीतरी वेगळं ट्राय करायला हरकत नाही. पनीर आणि दह्यापासून तयार होणारे हे कुरकुरीत दही-पनीर कबाब नाश्त्यासाठी एकदम भन्नाट पर्याय आहेत. प्रोटीनसोबत भाज्यांचाही समावेश असलेली ही रेसिपी चविष्ट तर आहेच, शिवाय कमी तुपातही तयार करता येते. मग चला, झटपट बनणारी ही हेल्दी रेसिपी पाहूया!