
Palak Poha Cutlets Recipe: सकाळी नाश्त्यात रोज काय बनवावे हा प्रश्न सर्वांना पडतो. तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर कमी वेळेत तयार होणारा पौष्टिक नाश्ता हवा असेल तर पालक पोहा टिक्की बनवू शकता. सकाळी नाश्ता केल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते. पालक पोहा टिक्की बनवणे सोपे असून चवदार आहे. चला तर मग जाणून घेऊया पालक पोहा टिक्की बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.