Gujiya Recipe: यंदा होळीला पुरणपोळीसोबत खमंग-कुरकुरीत गुजिया नक्की ट्राय करा; रेसिपीही अगदी सोपी आहे

Easy gujiya recipe at home: यंदा होळीला पारंपरिक पुरणपोळीसोबत खमंग-कुरकुरीत गुजियाची चव घ्या, तीही अगदी सोप्या रेसिपीतून.
Holi Special Recipes

Make Perfect Crispy Gujiya at Home This Holi with an Easy Recipe

Sakal

Updated on

How to make gujiya step by step: होळीचा सण जवळ आला की रंगांसोबत गोडधोडाचीही लगबग सुरू होते. घरात पुरणपोळी आणि कटाच्या आमटीचा थाट सुरु होतो. आणि त्या सगळ्यात गुजियाची आठवण आली नाही, तरच नवल! उत्तर भारतात होळीच्या दिवशी प्रामुख्याने बनणाऱ्या गुजिया आपण घरी करायला गेलो तर अनेकदा मेहनत वाया जाते.

त्या कधी तळताना फुटलेल्या, कधी थंड झाल्यावर मऊ पडलेल्या गुजिया सणाचा आनंदच कमी करतात. मग प्रश्न पडतो, बाजारात मिळतात तशा परफेक्ट गुजिया आपण घरी खरंच बनू शकते का?

याच प्रश्नाचं सोपं उत्तर देतात शेफ पंकज भदोरिया. त्यांच्या काही साध्या पण महत्त्वाच्या टिप्स पाळल्या, तर घरीच बाहेरून खमंग आणि आतून सुंदर आकाराची गुजिया सहज तयार करता येते. त्यामुळे यंदाची होळी नक्कीच अधिक गोड आणि खास ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com