

Easy Holi Thandai Recipe at Home
esakal
Holi Special Thandai Recipe: होळीचा सण रंग, उत्साह आणि स्वादिष्ट पदार्थशिवाय अपूर्ण मानला जातो. या खास प्रसंगी थंडाई पिण्याची परंपरा अनेक वर्षपासून चालत आली आहे. सुकामेवा, मसाले आणि केशर घालून बनवलेली थंडाई चविष्ट तर असतेच, पण आरोग्यसाठीही फायदेशीर मानली जाते.