SMASHED MASALA PANEER ROTI TACOS RECIPE: बाजारातले टॅको विसरा! उरलेल्या पोळीपासून घरीच बनवा चमचमीत पनीर टॅको; रविवारचा ब्रंच होईल हटके!

Sunday Brunch Recipes: उरलेली पोळी, घरगुती मसाला पनीर आणि ताज्या भाज्यांचा वापर करून चविष्ट मसाला पनीर रोटी टॅको कसा बनवायचा ते जाणून घ्या.
SMASHED MASALA PANEER ROTI TACOS RECIPE

SMASHED MASALA PANEER ROTI TACOS RECIPE

sakal

Updated on: 

Leftover Roti Recipes: रविवारची सकाळ म्हटलं की नाश्त्याला काहीतरी खास आणि चविष्ट खाण्याची इच्छा होतेच! नेहमीचे पोहे, उपमा किंवा सँडविच खाण्याऐवजी यावेळी ट्राय करा एक हटके रेसिपी. उरलेल्या पोळीचा वापर करून बनवा स्मॅश्ड मसाला पनीर रोटी टॅको. घरच्या घरी तयार केलेलं मसालेदार पनीर, हिरवी चटणी आणि ताज्या भाज्यांचं चविष्ट कॉम्बिनेशन असलेला हा टॅको रविवारच्या नाश्त्याची मजा नक्कीच वाढवेल!

Loading content, please wait...