Pure Milk: दूध, तूप, पनीरमध्ये किती आहे भेसळ ? घरच्या घरी अशी करा टेस्ट !

Test Your Milk Products: आपल्या कुटुंबाला ठेवा सुरक्षित; 'या' घरगुती ट्रिक्सने काही मिनिटांत तपासा दुधाच्या पदार्थांची शुद्धता !
Milk Purity Test

Milk Purity Test

esakal 

Updated on

Test Milk Purity At Home: सण किंवा कार्यक्रमावेळी बाजारात दूध आणि दुधाच्या पदार्थांची मागणी अचानक वाढते. याच संधीचा फायदा घेऊन काही भेसळदार बाजारात नकली आणि केमिकल मिसळलेले दूध, तूप आणि पनीर विकू लागतात. यामध्ये युरिया, डिटर्जंट आणि कृत्रिम रंगांचा वापर केला जातो, ज्यामुळे कॅन्सर आणि ऍलर्जीसारखे गंभीर आजार होऊ शकतात. यापासून वाचण्यासाठी 'फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया' (FSSAI) ने घरच्या घरी शुद्धता (purity) तपासण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com