Daal Fara Recipe: नाश्त्यासाठी एकदा करून पाहाच! उत्तर प्रदेश-बिहारचा फेमस ‘दाल फरा’; प्रोटीनचा उत्तम स्रोत

उत्तर प्रदेश आणि बिहारचा प्रसिद्ध दाल फरा घरीच बनवा; डाळीच्या सारणामुळे प्रोटीनयुक्त आणि चवीला भन्नाट असा हा नाश्ता नक्की ट्राय करा!
Dal Fara Recipe

Dal Fara Recipe

sakal

Updated on

नाश्त्यासाठी रोज पोहे, उपमा किंवा पराठे खाऊन कंटाळा आला असेल, तर आज काहीतरी वेगळं करून पाहा. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील दाल फरा हा चविष्ट आणि पोटभरीचा पदार्थ तुमच्या नाश्त्याला उत्तम पर्याय ठरू शकतो. बाहेरून मऊ आणि आतून डाळीच्या मसालेदार सारणाने भरलेला हा पदार्थ एकदा नक्की करून पाहा. विशेष म्हणजे, डाळीमुळे दाल फरा पौष्टिक आणि प्रोटीनयुक्तही आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com