Healthy Recipeesakal
फूड
Healthy Recipe : हिवाळ्यात चायनिज सूपपेक्षा जास्त फायदेशीर ठरतील शेंगोळ्या, पारंपरिक शेंगोळ्यांची रेसिपी पटकन सेव्ह करा
खूप पूर्वीपासून आपल्याकडे शेंगोळ्या हा पदार्थ बनतो. तो पदार्थ सूपसारखाच असतो. हिवाळ्यात शेंगोळ्या खाणं आरोग्यासाठी लाभदायक असतं.
Healthy Recipe :
सध्या आपल्या खाण्याच्या पद्धतीमध्ये चीनी पदार्थांचा जास्त प्रभाव दिसून येतो. चीन, जपानमध्ये फेमस असलेले नूडल्स, सूप, राईस असे पदार्थ भारतात फेमस झाले आहेत. लोक थंडी पडायला लागली की अशा पदार्थांचा अस्वाद अधिक घेतात. पण हे आपल्या आरोग्यासाठी खरंच पौष्टिक आहेत का याचा विचार आपण करत नाही. (Healthy Recipe)
