
Guilt Free Puranpoli Recipe For Diabetes Patients: होळी म्हटलं की पुरणपोळी हवीच! पण पारंपरिक पुरणपोळीमध्ये भरपूर साखर, तूप आणि तेल वापरलं जातं, ज्यामुळे डायबेटीज असलेल्या लोकांना ती टाळावी लागते. यंदा मात्र काहीही टेन्शन न घेता तुम्ही विना साखरेच्या, तेल-तुपाविना आणि चविष्ट अशा हेल्दी गव्हाच्या पुरणपोळीचा आनंद घेऊ शकता.