Easy Mango Pulp Recipe: आंबा संपला तरी आमरसाची मजा संपणार नाही; जाणून घ्या मँगो पल्प साठवण्याची सोपी पद्धत

How to Store Mango Pulp for 5-6 Months: आंब्याचा हंगाम संपण्यापूर्वी घरच्या घरी मँगो पल्प तयार करून ५ ते ६ महिने ताजा कसा ठेवायचा, जाणून घ्या सोपी पद्धत.
Easy Mango Pulp Recipe: Keep the Taste of Summer Fresh All Year Long | Follow Ste-p-By-Step Method

Easy Mango Pulp Recipe: Keep the Taste of Summer Fresh All Year Long | Follow Ste-p-By-Step Method

sakal

Updated on

Step-By-Step Method to Make Mango Pulp: तुम्हीही यंदाच्या आंब्याच्या हंगामात भरपूर आंबे खाल्ले असतील. अजूनही तुमच्या घरी आंब्यांच्या पेट्या येत असतील पण कितीही आंबे खाल्ले तरी ते कमीच पडतात. काही दिवसांनी आता हे गोड, रसाळ आंबे बाजारातून गायब होतील आणि पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल. पण हंगाम संपल्यानंतरही आंब्याची चव घ्यायची असेल, तर एक सोपी युक्ती वापरून तुम्ही आंब्याची चव पुढचे ५ ते ६ महिने जपून ठेवू शकता. कसं ते पुढे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com