Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Tricolor Cheese Toast : या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात काहीतरी हटके बनवायचं असेल तर १० मिनिटांत तयार होणारा हा चीजने भरलेला तिरंगा टोस्ट नक्की ट्राय करा!
Tricolor Cheese Toast Recipe

Tricolor Cheese Toast Recipe

sakal

Updated on

१५ ऑगस्टचा दिवस खास असतो, मग या खास दिवसाची सुरुवातही हटके नाश्त्याने करा! रोजच्या ब्रेड टोस्टला द्या तिरंग्याचा ट्विस्ट आणि झटपट बनवा चीजने भरलेला ट्राय कलर चीज टोस्ट. केशरी, पांढरा आणि हिरवा असे तीन थर असलेला हा टोस्ट दिसायला आकर्षक आणि चवीला भन्नाट आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सकाळच्या नाश्त्यासाठी ही सोपी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com