Moringa Idli Podi: लोहयुक्त शेवग्याच्या पानांची अशी चटपटीत पोडी कधी खाल्लीये का? इडली-डोश्यासोबत नक्की ट्राय करा!

Moringa Idli Podi Recipe: शेवग्याची पाने, डाळी, लसूण आणि लाल मिरचीपासून बनवा चटपटीत मोरिंगा इडली पोडी; इडली-डोश्यासोबत लागते अप्रतिम!
Moringa Idli Podi Recipe

Moringa Idli Podi Recipe

sakal

Updated on

मोरिंगा म्हणजेच शेवग्याच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक असतात. या पौष्टिक पानांचा आहारात समावेश करण्यासाठी तुम्ही झटपट आणि चविष्ट मोरिंगा इडली पोडी तयार करू शकता. डाळी, लसूण, लाल मिरची आणि शेवग्याच्या पानांचा सुगंधी मेळ असलेली ही पोडी इडली किंवा डोश्यासोबत खायला खूप छान लागते. विशेष म्हणजे शेवग्याची पाने योग्य पद्धतीने भाजल्यामुळे पोडीला कडवटपणा येत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com