

Jharkhand Dhuska Recipe
sakal
नाश्त्याला रोज पोहे, उपमा, थालीपीठ खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळं नक्की ट्राय करा! बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ, चविष्ट धुस्का हा झारखंडमधील पारंपरिक पदार्थ आहे. तांदूळ आणि डाळींपासून तयार होणारा हा नाश्ता बनवायलाही फारसा कठीण नाही. चटणी किंवा बटाट्याच्या भाजीसोबत गरमागरम धुस्का खाल्ला की नाश्त्याची मजाच वाढेल!