

Kanji Rice Recipe
sakal
Kanji Rice Benefits: रात्रीचा उरलेला भात फेकून देण्याऐवजी त्यापासून सकाळी एक चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता तयार करता येतो. हा पदार्थ म्हणजे कांजी भात! आंबवलेल्या भातापासून तयार होणारा हा पारंपरिक पदार्थ चवीला आंबटसर, तिखट आणि अतिशय रुचकर लागतो. कांजी भात आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे त्यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव (Good Bacteria) तयार होऊ शकतात.