Healthy Leftover Vegetable Thalipeeth: फ्रिजमधील उरलेल्या भाज्या फेकू नका! १० मिनिटांत बनवा पौष्टिक, खमंग थालीपीठ

Quick 10-Minute Breakfast: फ्रिजमधील उरलेल्या भाज्यांचा स्वादिष्ट आणि पौष्टिक उपयोग करून अवघ्या १० मिनिटांत खमंग थालीपीठ कसे बनवायचे ते जाणून घ्या.
Healthy Leftover Vegetable Thalipeeth Recipe | Quick 10-Minute Breakfast

Healthy Leftover Vegetable Thalipeeth Recipe | Quick 10-Minute Breakfast

sakal

Updated on

फ्रिजमध्ये उरून राहिलेल्या भाज्यांचं काय करायचं, हा प्रश्न अनेक गृहिणींच्या मनात येतो. अशावेळी त्या भाज्या वाया घालवण्यापेक्षा त्यांच्यापासून चविष्ट, पौष्टिक आणि पोटभर नाश्ता बनवता आला तर किती छान होईल! ज्वारी, नाचणी आणि घरात असलेल्या कोणत्याही भाज्या किंवा पालेभाज्यांचा वापर करून तयार होणारं हे थालीपीठ म्हणजे ‘झिरो वेस्ट कुकिंग’चं उत्तम उदाहरण आहे. यात लाटण्याची कटकट नाही, आकाराचीही फारशी काळजी नाही—फक्त सगळं साहित्य एकत्र मिसळा आणि खमंग थालीपीठ तव्यावर शिजवा. हिरवी चटणी, खोबऱ्याची चटणी किंवा दह्यासोबत खाल्ल्यावर याची चव आणखी उठून दिसते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com