
Orange peel pickle: लोणचं म्हंटले की सर्वांच्या जीभेला पाणी सुटतं. अनेकांना तर लोणच्याशिवाय जेवणच केल्यासारख वाटत नाही. जेवणात डाळ, भात, पापड आणि लोणच्याची एक फोड असेल तर पोटभरल्यासारखे वाटते. तुम्ही लोणच्याचे विविध प्रकार खाल्ले असतील. पण संत्र्याच्या सालीपासून बनवलेले लोणचे खाल्ले का? नसेल तर आज जाणून घ्या संत्र्याच्या सालीपासून स्वादिष्ट लोणच कसे बनवले जाते. चला तर मग जाणून घेऊया संत्र्याच्या सालीचे लोणचे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.