How to make batata bhakarwadi at home
Sakal
फूड
Morning Tasty Breakfast: सकाळी नाश्त्यात बनवा टेस्टी बटाट्याची बाकरवडी, सोपी आहे रेसिपी
How to make batata bhakarwadi at home:
Aloo Snacks: सकाळी नाश्त्यात रोज काय बनवावे हा प्रश्न सर्वांच्या घरी पडलेला असतो. तुम्ही बटाट्यापासून बटाटा वडा, टिक्की किंवा भजी यासारखे अनेक पदार्थ खाल्ले असेल. पण तुम्ही कधी बटाटा बाकरवडी खाल्ली आहे का? नाही ना...बटाटा बाकरवडी बनवणे सोपे असून टेस्टी देखील आहे. घऱातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पदार्थ आवडेल. चला तर मग आज जाणून घेऊया बटाटा बाकरवडी कशी बनवायची आणि कोणते साहित्य लागते.