
Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न पडला असेल तर स्वादिष्ट कोथिंबीर व मटारचे पॅटीस ट्राय करू शकता. हे बनवायला सोपे असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया स्वादिष्ट कोथिंबीर व मटारचे पॅटीस बनवण्यासाठी कोणते साहित्य लागेल आणि कृती काय आहे.