
Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो. सकाळी नाश्त्यात पोहे, उपमा सारखे पदार्थ खाऊन बोरं झाले असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला नाश्त्यात काही खास पदार्थ बनवायचे असेल तर सोलाण्याच्या वड्या बनवू शकता. हा पदार्थ बनवणे सोपा असून चवदार देखील आहे. सोलाण्याच्या वड्या बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.