esakal | मखनी मॅगी बनवा, ही आहे रेसिपी | Makhani Maggi
sakal

बोलून बातमी शोधा

मखनी मॅगी

मखनी मॅगी बनवा, ही आहे रेसिपी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मखनी मॅगी टेस्टमेकर आणि टोमॅटो क्रिमी ग्रेव्हीचे एक स्वादिष्ट मिश्रण आहे. त्यात मसाले आणि भाज्यांचे मिश्रण असते. ते तुम्हाला नक्की आवडेल. तर चला मखनी मॅगी रेसिपीविषया (Makhani Maggi Recipe In Marathi) जाणून घेऊ

साहित्य

- १ टोमॅटो

- १ कांदा

- ४-५ लसणाच्या कळ्या

- ५-६ काजू

- मॅगी नूडल्स आणि टेस्टमेकर

- २ टेबल स्पून क्रिम

- १/२ टी स्पून मिरची पावडर

- मीठ आणि काळी मिरची चवीनुसार

हेही वाचा: माझी रेसिपी : सातूचे तिखट सरबत

कृती

- कापलेले टोमॅटो, कांदा, लसूण आणि काजू घ्या. एक पॅनमध्ये हलकेसे भाजून घ्या.

- ती थंड होऊ द्या. नंतर त्याचे मिश्रण बनवा.

- आता या मिश्रणाला मसाले आणि टेस्टमेकर कढईत टाकून शिजू द्या.

- त्यात थोडीशी क्रिम किंवा मलाई टाकून एकत्र करुन घ्या. मखनी शिजेपर्यंत मॅगी नूडल्स घ्या आणि ती उकडून घ्या.

- ती तयार मखनी टाका आणि सर्व घटक एकजीव होईपर्यंत हलवत राहा

- ते एका वाटीत काढून घ्या. वरुन चीजचा एक छोटा तुकडा टाका

loading image
go to top