
Paneer Thecha Recipe Video: महाराष्ट्रात हिरव्या मिरचीपासून बनवलेला ठेचा मोठ्या आवडीने खाल्ला जातो. अलिकडेच एका मुलाखतीत मलायका अरोराने सांगितले की महाराष्ट्रीय ठेचापासून बनवलेला पनीर ठेची खायला खुप आवडतो. तुम्ही पनीर ठेवा स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी नाश्त्यात किंवा जेवणात आस्वाद घेऊ शकता. पनीर ठेचा बनवणे खुप सोपे असून कमी वेळेत तयार होतो. पनीर ठेचा घरातील सर्वांना नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊया पनीर ठेचा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.