Multigrane Bhel Recipe:Sakal
फूड
Multigrane Bhel: सकाळी नाश्त्यात बनवा पौष्टिक अन् आरोग्यदायी मल्टिग्रेन भेळ, नोट करा रेसिपी
Multigrane Bhel Recipe: सकाळी नाश्त्यात भेळ खायची इच्छा असेल तर पौष्टिक अन् आरोग्यदायी मल्टिग्रेन भेळ बनवू शकता. ही भेळ बनवणे सोपी असून चवदार देखील आहे.
Multigrane Bhel Recipe: सकाळी नाश्ता करणे आरोग्यासाठी फायेदशीर असते. अनेक लोकांना नाश्त्यात चटपटीत पण आरोग्यदायी पदार्थ खायची इच्छा असते. आज आम्ही तुम्हाला चटपटीत पण आरोग्यदायी मल्टिग्रेन भेळ कशी बनवायची हे सांगणार आहोत. ही भेळ बनवणे खुप सोपे असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया मल्टिग्रेन भेळ बवनणयासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत काय आहे.

