
Morning Breakfast recipe: अनेक लोक उशीर झाल्यामुळे किंवा रोज नाश्त्याला काय बनवावे याचा विचार करत काहीच खात नाही. पण असे करणे चुकीचे आहे.सकाळी नाश्ता केल्यास दिवसभर ऊर्जी टिकून राहते आणि कामात लक्ष राहते. तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी वेळ नसेल तर ओनियन चिझ टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ बनवणे खुप सोपे असून लवकर तयार होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया 'ओनियन चिझ टोस्ट' बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.