
How to make chicken soup: हिवाळ्यात अनेक लोकांना चिकन खायला आवडते. चिकनपासून बनवलेले पदार्थ आरोग्यदायी असतात. चिकनमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असते. तुम्ही सकाळी नाश्त्यात चिकन सुप देखील बनवू शकता.
चिकन सूपमध्ये आढळणारे पोषक आणि उबदारपणा घसा खवखवणे आणि नाक बंद होण्यापासून आराम देते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे संक्रमण आणि सूज कमी करण्यास मदत करतात. यामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्तीही वाढते. चिकन सुप बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे हे जाणून घेऊया.