
Hango Roll Recipe: तुम्ही एकाच प्रकराचे रोल्स खाऊन बोरं झाले असाल तर सकाळी नाश्त्यात हँगो रोल्स बनवू शकता. हे रोल्स बनवणे खुप सोपे असून चवदार देखील आहे.तुम्ही मुलांना डब्ब्यात किंवा ऑफिसमध्ये देखील घेऊन जाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया हँगो रोल बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.