
Masoor Dal Dosa Recipe: डोसा हा पदार्थ दक्षिण भारतीय पदार्थ असला तरी सर्वांचा आवडता आहे. अनेक लोक नाश्त्यात किंवा भूक लागल्या दूपारी याचा आस्वाद घेतात. मसाला डोसा, पेपर डोसा, म्हैसुर डोसा यासारखे डोसांचे अनेक प्रकार आहेत. पण तुम्ही सकाळी एकाच प्रकारचा नाश्ता करून बोरं झाले असाल तर आज मसूर डाळ डोसा नक्की ट्राय करून पाहा. घरातील सर्व सदस्यांना देखील हा डोसा खुप आवडेल. मसूर डाळ डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.