
Matar Chaat Recipe: हिवाळ्यात काही चटपटीत पदार्थ खावासा वाटत असेल तर मटार चाट बनवू शकता. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात मटार बाजारात विकायला येतात. मटार चाट घरातील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल. मटारमध्ये अनेक पोषक पदार्थ असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मटार चाट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.