%20-%202024-08-29T202950.803.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
%20-%202024-08-29T202950.803.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mini Soya Chunks Dosa Recipe: सध्या धावपळीच्या जीवनशैलीत सकस नाश्ता करायला वेळ मिळत नाही. ज्यामुळे अनेक लोक रेडी टू इट पदार्थ खाण्यावर भर देतात. पण हे पदार्थ खाल्ल्याने शरीराला आवश्यक असलेले पदार्थ मिळत नाही. ज्यामुळे विविध आजार उद्भवतात आणि दिवसभर काम करण्याची ऊर्जाही मिळत नाही. शरीराला प्रोटीन, कॅल्शिअम, यासह अनेक पोषक घटकांची गरज असते.
शरीरात प्रोटीनचे योग्य प्रमाण असल्यास अनेक फायदे मिळतात. यासाठी तुम्ही आहारात सोया चंक्सचा समावेश करू शकता. सोया चंक्स फक्त पावर हाऊसच नसून अनेक आरोग्यदायी घटक असतात. तुम्ही सोया चंक्सपासून आरोग्यदायी डोसा बनवू शकता. हा डोसा बनवणे सोपा असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बवनण्याची पद्धत काय आहे.