माझी रेसिपी : पालक पेरू शेक

अपर्णा देशपांडे, इंदापूर, पुणे
Friday, 6 March 2020

साहित्य - २ मोठे पिकलेले पेरू, पालकाची ५-६ फक्त पाने (देठ नको), साखर, १ वाटी दूध. 

कृती - पालकाच्या पानांची पेस्ट करून घ्यावी. पेरूच्या साली काढून फोडी करून घ्याव्यात. त्याचीही मिक्सरवर पेस्ट करून घ्यावी. दोन्ही एकत्र करून स्टीलच्या चाळणीतून (चक्क्यासारखे) काढून घ्यावे, जेणेकरून बिया बाजूला होतील. चवीप्रमाणे साखर व दूध घालून थंड करायला ठेवावे. गारच सर्व्ह करावे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: my recipe aparna deshpande