माझी रेसिपी - फ्रेंच फ्राईज

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

साहित्य - दोन मोठे बटाटे, दोन चमचे पिरीपिरी मसाला, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ.

साहित्य - दोन मोठे बटाटे, दोन चमचे पिरीपिरी मसाला, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृती - सर्वप्रथम बटाटे सोलून त्याचे काप करून घ्यावेत. नंतर पाण्याने धुवून घ्यावेत. कढईत पाणी गरम करून त्यात थोडे मीठ घालून त्यात बटाटे घालून ५ मिनिटे उकळून घ्यावेत. नंतर एका चाळणीत बटाटे उपसून त्यावर थंड पाणी घालून निथळून घ्यावे. एका स्वच्छ कपड्यावर बटाट्याचे काप १-२ तास पसरून ठेवावेत. नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात बटाट्याचे काप तळून घ्यावेत. आता या फ्रेंच फ्राईजवर पिरीपिरी मसाला भुरभुरून चांगले मिक्स करावे. सॉससोबत सर्व्ह करावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: my recipe french fries

Tags
टॉपिकस
Topic Tags: