माझी रेसिपी : पनीर भुर्जी

मीनाक्षी काटकर, पुणे
Saturday, 13 June 2020

साहित्य - पनीर पाव किलो, दोन चिरलेले कांदे, एक चिरलेला टोमॅटो, एक वाटी दही, गरम मसाला, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर एक वाटी, मीठ, हळद, लाल, मोहरी, जिरे, तेल, तिखट.

साहित्य - पनीर पाव किलो, दोन चिरलेले कांदे, एक चिरलेला टोमॅटो, एक वाटी दही, गरम मसाला, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर एक वाटी, मीठ, हळद, लाल, मोहरी, जिरे, तेल, तिखट.

कृती - पनीर किसून घ्या. कढईत दोन चमचे तेल घाला. जिरे, मोहरी तडतडल्यावर कांदा परता. आले-लसूण पेस्ट घाला. टोमॅटो घालून चांगले परता. तिखट, हळद, मसाला घालून पनीर घालून परता. नंतर त्यात दही घालून परता. कोथिंबीर घाला. झक्कास पनीर भुर्जी तयार होईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: my recipe paneer bhurji

Tags
टॉपिकस
Topic Tags: