Puranachi Dinda: पुरणपोळीपेक्षा हटके! नागपंचमीला नक्की करून पाहा पारंपरिक पुरणाची दिंड; नोट करा सोपी रेसिपी

Nag Panchami Recipe: नागपंचमीच्या निमित्ताने पुरणपोळीपेक्षा हटके असा पारंपरिक पुरणाची दिंड हा गोड पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या.
Nag Panchami Puran Dinda Recipe | Traditional Marathi Recipe

Nag Panchami Puran Dinda Recipe | Traditional Marathi Recipe

sakal

Updated on

महाराष्ट्रात सण-समारंभ आणि खास प्रसंगी बनवले जाणारे अनेक पारंपरिक पदार्थ आजही तितकेच लोकप्रिय आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पुरण दिंडा! पुरणपोळीपेक्षा थोडा वेगळा, पण तितकाच स्वादिष्ट असा हा पदार्थ एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा करून पाहावासा वाटतो. बाहेरून मऊसर आवरण आणि आत गुळाची गोडी असलेलं खमंग पुरण… त्यावर साजूक तुपाची धार म्हणजे काय सांगावं! चला तर मग, अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी पुरण दिंड कशी बनवायची ते पाहूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com