
Quick Navratri fasting bhajis recipe 2025
Sakal
नवरात्रीच्या उपवासात झटपट तयार होणारे उपवासाचे भजे बनवा.
हा पदार्थ घरातील सर्वांना आवडले.
तसेच बनवायला देखील सोपा आहे.
Easy vrat-friendly bhajis for breakfast: नवरात्रीच्या उत्सवात उपवास करताना स्वादिष्ट आणि सात्विक पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. यंदा नवरात्रीत तुमच्या सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे उपवासाचे भजे नक्की ट्राय करा. ही सोपी रेसिपी बनवायला सोपी असून कमी वेळेत तयार होते. नवरात्रीच्या व्यस्त दिवसांमध्ये हे भजे तुमचा वेळ वाचवतात आणि उपवासाला स्वादिष्ट बनवतात. चला या नवरात्रीत उपवासाचे भजे कसे बनवावे हे जाणून घेऊया.