

Sabudana Fruit Custard
sakal
Navratri fasting sweet dish: नवरात्रीच्या उपवासासाठी काहीतरी गोड, चविष्ट आणि झटपट बनवायचंय? मग ट्राय करा थंडगार साबुदाणा फ्रूट कस्टर्ड! साबुदाणा, दूध, केशर, वेलची आणि आवडीच्या फळांपासून तयार होणारी ही रेसिपी चवीला अप्रतिम लागते. उन्हाळ्यातच नाही, तर नवरात्रीतही गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा एक छान पर्याय आहे.