Tomato Paratha: कधी खाल्लाय का टोमॅटो पराठा? 20 मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी आज नक्की ट्राय करा

Tomato Paratha Recipe: रोजच्या नाश्त्याला द्या हटके ट्विस्ट; फक्त 20 मिनिटांत तयार होणारा खमंग आणि चविष्ट टोमॅटो पराठा आजच ट्राय करा.
Tomato Paratha: कधी खाल्लाय का टोमॅटो पराठा? 20 मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी आज नक्की ट्राय करा
Updated on

रोजच्या नाश्त्यात काहीतरी वेगळं खायचं असेल, तर टोमॅटो पराठा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बटाट्याच्या पराठ्यासारखाच हा पराठाही अतिशय चविष्ट लागतो. रसाळ टोमॅटो, कांदा आणि मसाल्यांचा सुगंध यामुळे हा पराठा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा मुलांच्या डब्यासाठीही हा पराठा योग्य आहे. विशेष म्हणजे हा पराठा कमी वेळात तयार होतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com