

No-Cook Breakfast Recipes
sakal
तुमच्याकडे सकाळी वेळ कमी असतो, गॅस पेटवण्याचीही इच्छा नसते आणि तरीही पोटभर, पौष्टिक नाश्ता हवा असतो? मग काळजी करू नका. काही सोपे पदार्थ असे आहेत, जे अगदी काही मिनिटांत तयार होतात आणि शरीराला दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा देतात. फळे, दही, सुकामेवा आणि अंकुरित धान्यांचा वापर करून बनणारे हे नाश्त्याचे पदार्थ चवदार तर आहेतच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. जाणून घेऊया असे ७ नो-स्टोव्ह ब्रेकफास्ट पर्याय.