

Peanut Butter Banana Wrap Recipe
sakal
5-Minute Healthy Breakfast Idea for Busy Mornings: कधी कधी सकाळचा नाश्ता “परफेक्ट” असण्यापेक्षा “झटपट आणि हातात घेऊन जाण्यासारखा” असला तरी पुरेसा असतो. अशाच वेळी कमी मेहनतीत ऊर्जा देणारा आणि चविष्ट असा एक भन्नाट पर्याय म्हणजे पीनट बचर बनाना रॅप (Peanut Butter Banana Wrap).
हा नाश्ता फक्त 2–3 मिनिटांत तयार होतो आणि दिवसाची सुरुवात प्रोटीन, नैसर्गिक गोडवा आणि भरपूर एनर्जीने करतो.