esakal | गव्हाचे पौष्टिक लाडू
sakal

बोलून बातमी शोधा

ladu

गव्हाचे पौष्टिक लाडू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माझी पाककृती साहित्य : २५० ग्रॅम गहू, २०० ग्रॅम पिठी साखर, काजू, बदाम, खारीक पावडर, वेलदोडा पावडर, जायफळ आवडीनुसार आणि २०० ग्रॅम साजूक तूप.

कृती : गहू मंद आचेवर खमंग भाजून घेणे. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात पीठ करून, मैद्याच्या चाळणीने चाळून घेणे.

वरील सर्व जिन्नस एकत्र करून, त्यात पीठ घालून एकत्र करावे आणि तूप थोडे पातळ करून, चांगले मळून नंतर मध्यम आकाराचे लाडू वळावेत. लहान मुलांसाठी अत्यंत पौष्टिक आहार आहे. मुले आवडीने खातात.

loading image
go to top