Oats-Paneer Dosa: प्रोटीन आणि फायबरचा पॉवरहाऊस! वजन कमी करायचं असेल तर डाएटमध्ये नक्की अॅड करा ओट्स-पनीर डोसा

Oats Paneer Dosa: प्रोटीन आणि फायबरने भरलेला ओट्स-पनीर डोसा वजन कमी करण्यास मदत करणारा चविष्ट आणि पौष्टिक नाश्त्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो.
Oats Paneer Dosa for Weight Loss

Oats Paneer Dosa for Weight Loss

sakal

Updated on

सकाळच्या नाश्त्यात काहीतरी चविष्ट आणि पोटभर खायचं असेल, तर ओट्स आणि पनीर डोसा नक्की करून पाहा. ओट्समुळे शरीराला भरपूर फायबर मिळते, तर पनीरमुळे प्रोटीन मिळते. त्यामुळे हा डोसा खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरलेलं राहते. कमी वेळात तयार होणारा हा पौष्टिक डोसा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com