

Protein Rich Paneer Bhurji Toast
sakal
Quick Kids Lunchbox Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी रोज काय बनवायचं, हा प्रश्न अनेकदा पडतो. काहीतरी चविष्ट, झटपट आणि पोटभर खायला मिळालं तर दिवसाची सुरुवातही मस्त होते. अशावेळी पनीर भुर्जी टोस्ट हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कुस्करलेलं पनीर, कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांची चटपटीत भुर्जी तयार करून ती कुरकुरीत होल-ग्रेन टोस्टवर सर्व्ह केली जाते. प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि चांगली टेक्स्चर असलेला हा नाश्ता कमी वेळात तयार होतो.