Quick & Protein-Rich Breakfast : सकाळच्या घाईत 10 मिनिटांत बनवा 'पनीर स्टफ्ड मूग डाळ चिला'! हेल्दी अन् टेस्टी नाश्त्याचा बेस्ट कॉम्बो

Healthy Indian Breakfast: फक्त 10 मिनिटांत तयार होणारा पनीर स्टफ्ड मूग डाळ चिला हा हेल्दी, कुरकुरीत आणि टेस्टी नाश्त्याचा परफेक्ट पर्याय आहे.
Paneer Stuffed Moong Dal Chilla

Paneer Stuffed Moong Dal Chilla

sakal

Updated on

सकाळच्या घाईत काहीतरी झटपट, पण तरीही पौष्टिक आणि चविष्ट खायचं असेल तर मूग डाळ चिला हा नेहमीच परफेक्ट पर्याय ठरतो. बाहेरून हलकासा कुरकुरीत, आतून मऊ आणि त्यात क्रीमी पनीरची टेस्टी फिलिंग. हा साधा वाटणारा पदार्थ तुमचं पोट जास्त काळासाठी भरलेलं ठेवतो. कमी वेळात तयार होणारा, पण पोटभर आणि एनर्जी देणारा हा चिला फक्त ब्रेकफास्टपुरता मर्यादित नाही, तर कधीही खाल्ला तरी मन आणि पोट दोन्ही खुश करतो. मग लगेच लिहून घ्या रेसिपी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com