

Banana Oats Pancakes for Breakfast
sakal
Sunday Special Breakfast Recipes : रविवार म्हणजे निवांतपणे, आरामात घालवायचा दिवस. या दिवशी सगळंच थोडं स्लो असतं—ना अलार्मची घाई, ना कामाचं टेन्शन. हातात गरम चहा किंवा कॉफी घेऊन शांतपणे दिवसाची सुरुवात करताना, किचनमध्ये काहीतरी टेस्टी बनवण्याची मजाच वेगळी असते. अशा शांत आणि रिलॅक्स सकाळीसाठी हलका, हेल्दी आणि पटकन तयार होणारा नाश्ता मिळाला, तर दिवसाची सुरुवात आणखी छान होते. तर चला, बनाना-ओट्स पॅनकेकची सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहूया.