

Easy, Nutritious and Healthy, Protein-Rich Palak Beetroot Paneer Paratha Recipe for Kids and Adults
sakal
Healthy paratha Recipe for Kids: उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना रोज नाश्त्यात काय नवीन द्यायचं, हा प्रत्येक घरातला मोठा प्रश्न असतो. अशावेळी हेल्दी, रंगीत आणि चविष्ट असा पालक-बीटरूट पनीर पराठा एकदम परफेक्ट ठरतो! हिरवागार पालक, गुलाबी बीटरूट आणि मसालेदार पनीरचं भन्नाट कॉम्बिनेशन या पराठ्यांना आकर्षक लूक आणि भन्नाट चव देतं. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील अशी ही पौष्टिक रेसिपी नक्की ट्राय करा!